Nojoto: Largest Storytelling Platform

धुक्यांच्या सानिध्यात उगवलेली अशी ती रम्य सकाळ मना

धुक्यांच्या सानिध्यात उगवलेली अशी ती रम्य सकाळ
मनाला हारवून भारावून टाकणारी
कित्येक जीवांच्या आशा आकांशा नवचेतना पल्लवीत करणारी सकाळ
धुक्यांच्या सानिध्यात उगवलेली अशी ती रम्य सकाळ
मनाला हारवून भारावून टाकणारी
कित्येक जीवांच्या आशा आकांशा नवचेतना पल्लवीत करणारी सकाळ