Nojoto: Largest Storytelling Platform

जुळ्या बहिणी.. मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,

जुळ्या बहिणी..

मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,
पसंत ही आली होती.
गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला,
त्या दिवशी जी घरी नव्हती.
योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा,
मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,
घरी जाता त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्का बसला,
पसंत केली होती जी मुलगी तिनेच भावोजी म्हणून आवाज दिला.
अचंबीत झालो मी, म्हटलं हे काय घडत आहे,
नवरी म्हणून जिला पसंत केले ती भावोजी म्हणून हाक मारत आहे.
बरे झाले योग्य वेळेस होणारे सासरेबुवा समोर आले,
विचारता त्यांना हे काय ? त्यांनीच ही मेहुनी आहे असे सांगितले.
पुढे बोलले दोन मुली आहेत हेच फक्त तुम्हाला माहीत होते,
पण त्या जुळ्या आहेत हे सांगायचे राहून गेले होते. जुळ्या बहिणी
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #twinsisters #मराठीलेखणी  #जुळ्याबहिणी #yqmarathi