ओंजळीत माझ्या मावेल, इतकेच सुख देवाने मला द्यावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या... #ओंजळीतमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai