तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥ तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते पण विरहाची भीती वाटते...♥ तुझ्या खूप जवळ यावे वाटते पण तोल सुटण्याची भीती वाटते...♥ तुझा तो मन भुलविणारा चेहरा मला अस्वस्थ करतो