Nojoto: Largest Storytelling Platform

जरासा म्हणत करतोस अगाऊपणाचा कळस😌 ताई कडून ओरडा खा

जरासा म्हणत करतोस अगाऊपणाचा कळस😌
ताई कडून ओरडा खायचा नाही तुला अळस😄
कमेंट्स का डिलीट केलीस म्हणुन हक्काने रागावलास😠
खरं सांगायचं' भावा' तर तेव्हाच लहान भाऊ म्हणून भावलास🤗
हे प्रत्येक वेळी `पहिलेच ``एकतर्फी' प्रेम तुझे 😜
सिंगल सिंगल म्हणुन हिरमुसणे तुझे😢
माहिती नाही तुझ्या इच्छा कधि पुर्ण होतील 🤗
जेवढ्या तुझ्या एकतर्फी तेवढ्या एकत्र येतील... 🙄
एकच वहिनी आण,नाहितर तुला धु धु धुतील 
  💐 वैभवा अजब तु बेदरकार 💐

 Dedicating a #testimonial to Vaibhav Gajananrao Ghatole please read full caption *
उत्तम लेखक, खूप सुंदर चारोळी लिहितोस. बहिणी साठी ओरडा खाण्यास तत्पर असणार्‍या लहान भावाला खुप खुप शुभेच्छा फॉर ब्राइट फ्युचर 💐

**Mulino Vaibhav asa nahi bar ka, khoop changala aahe.🤣

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator