गमवण्याचे दुःख त्या आईवडिलांना विचारा . ज्यांनी लाडाने वाढवलेली , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी कुण्या वासनाधीन नाराधमांच्या कृत्याला बळी पडली. गमवण्याचे दुःख त्या आईवडिलांना विचारा ज्या मुलीचे कन्यादान करायचे स्वप्न बघितले त्याच मुलीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली . गमवण्याचे दुःख त्या तमाम आईवडिलांना विचारा ज्यांनी आपली पोटची लेक गमावली . गमवण्याचे दुःख त्यांच्यासाठी किती मोठ आहे याची कल्पना देखील केली तरी मन सुन्न होते आणि नकळत डोळ्यात पाणी येते . 😔😔😔😔😔😔😔😔😔😔 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे.