Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण म्हणजे सोबत घालवलेल्या क्षणांची साठवण, तू नाह

आठवण म्हणजे सोबत घालवलेल्या क्षणांची साठवण,
तू नाही म्हणून काय ,
सोबत तुझी आठवण तर हाय.
 नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना?
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.
हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना.
चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा.
चारोळी करा.
मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी
 एक खास सरप्राईज असणार आहे.