Nojoto: Largest Storytelling Platform

एक पुरुष मी अनेक नात्यात अडकलो, कधी बाबा,कधी काका

एक पुरुष मी अनेक नात्यात अडकलो,
कधी बाबा,कधी काका तर कधी मामा झालो,
भावासाठी एक आधार झालो तर
बहीणीसाठी रक्षणकर्ता दादा झालो.
एक पुरुष मी, माझ्या लेकीचा  समजूतदार पिता झालो,
तर मरेपर्यंत साथ देणाऱ्या जीवणसंगिनींच्या नजरेतला राम झालो.
एक पुरुष म्हणून अभिमान बाळगायला फक्त इतकेच काम करा,
प्रत्येक स्त्री ला योग्य तो मान द्या नि त्यांचा आदर करा. शुभ संध्या मित्रहो
वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन माझ्या सर्वं दादांना 
जागतिक पुरुषदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर या निमित्य विषय देत आहे तर लिहुया.
विषय आहे
एक पुरुष...
#एकपुरुष
#collab #yqtaai