Nojoto: Largest Storytelling Platform

नातं तुझं नि माझं अतूट विश्वासच, नातं तुझं नि माझं

नातं तुझं नि माझं अतूट विश्वासच,
नातं तुझं नि माझं जन्मोजन्मांतरीच.
नातं तुझं नि माझं एकमेकांवरील आधाराच,
नातं तुझं नि माझं कधी न तुटणार. Opn collab...
मी नवीन विषय घेऊन आलोय आपल्या सगळयासाठी..
नातं कोणतेही असो त्यात विश्वास हवाच, मग ते नातं मैत्रीच असो वा प्रेमाचं किंवा बहीण भावाचं.. त्यात विश्वास महत्त्वाचा..माझा विषय आवडला तर नक्की कॉलब करा काय वाटतं तुम्हाला नात्याबद्दल नक्की कॉलब करा🙏🙏🙏
Vaibhav Gajananrao Ghatole 
#शब्दवैभव 
#yqtaai  #yqmarathi  #yqbaba  #YourQuoteAndMine
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole#नातं