Nojoto: Largest Storytelling Platform

संकटांचा पाठलाग असाच सुरू राहिला तरी तुझा हात मात


संकटांचा पाठलाग असाच सुरू राहिला तरी
तुझा हात मात्र कायम माझ्या हातात ठेव.
  हा ही  अवघड दिवसांचा प्रवास संपेल
फक्त एकमेकांवरचा विश्वास असाच कायम ठेव.

 प्रवास

संकटांचा पाठलाग असाच सुरू राहिला तरी
तुझा हात मात्र कायम माझ्या हातात ठेव.
  हा ही  अवघड दिवसांचा प्रवास संपेल
फक्त एकमेकांवरचा विश्वास असाच कायम ठेव.

 प्रवास