Nojoto: Largest Storytelling Platform

भीती होती मनात जी आज नाहीशी झाली गरीब होता ग हा बघ

भीती होती मनात जी आज नाहीशी झाली
गरीब होता ग हा बघ याची मजल केवढी गेली

नजरेला ज्या नजर भिडली नाही कधी
डोळ्यांना त्या कैद करण्याची यात अदा काटून आली. अदा आहे प्रेमाची
भीती होती मनात जी आज नाहीशी झाली
गरीब होता ग हा बघ याची मजल केवढी गेली

नजरेला ज्या नजर भिडली नाही कधी
डोळ्यांना त्या कैद करण्याची यात अदा काटून आली. अदा आहे प्रेमाची