जखमा उरी कवटाळूनी का जगणे शक्य झाले कवटाळता जखम ही मी जखमेतच नहाले जखम ओलेती ती ना भरणार कधीही जपलेली होती ती रे खपली धरली तिलाही #एक जखम सुगंधी कविता