शब्द न शब्द मनात ,पाऊलवाटाचे ठसे| प्रत्येक दिवस नव्या उमेदीने जगते जसे || का कळेना मज मनाचा बोझा असे कसे | शोधून उत्तर मी लावले संकटाना व आव्हानांना उत्तर असे || - ✍️शितल कैलास पाटील ✍️ विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 पाऊलवाटा हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #marathiwriter #marathi #मराठीलेखणी #marathicharolya #yqtaai #marathiquotes #पाऊलवाटा_१ #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी