Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा शिकण्याचं वय होत तेव्हाच जबाबदारी इवल्याश्य

जेव्हा शिकण्याचं वय होत
तेव्हाच जबाबदारी इवल्याश्या हातात आली..
पुस्तकातलं नाहीच 
पण परिस्थिती मात्र जगणं शिकवून गेली..
-✍️ Pritakshi
नंदिता पाटील #परिस्थिती
जेव्हा शिकण्याचं वय होत
तेव्हाच जबाबदारी इवल्याश्या हातात आली..
पुस्तकातलं नाहीच 
पण परिस्थिती मात्र जगणं शिकवून गेली..
-✍️ Pritakshi
नंदिता पाटील #परिस्थिती