Nojoto: Largest Storytelling Platform

काहीतरी राहून जातं, नेहमीच का असं मनाला वाटतं. जे

काहीतरी राहून जातं,
नेहमीच का असं मनाला वाटतं.
जे काही ठरवलं असतं,ते सर्वकाही होत असतं.
तरी मन भरत नाही,वाटतं काहीतरी राहून जातं.
बालपण जातं, तरुणपण जातं,
येता वृद्धापकाळ वाटे जसं काहीतरी राहून जातं.
शाळा होते,कॉलेज होते,पुढे जाऊन चांगली नोकरी ही लागते,
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत असते,
तरीही,प्रत्येक टप्प्यावर असं का वाटतं,
जसं काहीतरी राहून जातं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीतरी राहून जातं..
#काहीतरीराहूनजातं
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.