Nojoto: Largest Storytelling Platform

कधी दुसरया देशाचा होतो तर कधी वेगवेगळ्या पक्षांचा

कधी दुसरया देशाचा होतो
तर कधी वेगवेगळ्या पक्षांचा होतो,
असला जरी देव एक सर्वांचा
तो इथे आम्ही आपआपसात वाटुन घेतो... #आम्ही वाटेकरी....
#Fact...
कधी दुसरया देशाचा होतो
तर कधी वेगवेगळ्या पक्षांचा होतो,
असला जरी देव एक सर्वांचा
तो इथे आम्ही आपआपसात वाटुन घेतो... #आम्ही वाटेकरी....
#Fact...