Nojoto: Largest Storytelling Platform

अलक(परिचय) 'अलक' एक असा प्रकार ज्यातून कमीत कमी शब

अलक(परिचय)
'अलक' एक असा प्रकार ज्यातून कमीत कमी शब्दात पण मनाला भिडणारा विषय आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो. आज पर्यंत अलक बद्दल वाचून होते ऐकून होते एकदा तसा लिहीण्याचा प्रयत्न देखील करून पाहिला आता परत तश्याच छोट्या स्वरूपातल्या कथा घेऊन येत आहे. नव्याने नीट सुरवात करायला बघा आवडतात का.
  #paidstory #अलक