भाकर झाली महाग ,ती खाऊ कशी मी मरण आहे स्वस्त लढू की मरू मी पर्याय एकच आहे सांगा काय करू पेटून उठतो रणांगण गाजवतो कारण मरण तर नशिबी गरिबीत लिहिलंय की. भाकर