नभातल्या चांदण्यानी, व्हावे साक्षी क्षणोक्षणी...! तुझ्या माझ्या भेटीलाही, तुझ्या माझ्या प्रेमालाही...! उजळाव्या दाही दिशा, बहराव्या सांज निशा..! आठवात माझ्याच तू, स्पंधनीही माझ्याच तू..! मनातही मी तुझ्याच वचारात तु माझ्याच..! हेमा