नातं खेचलं की तुटेल स्वभाविक तुटलं की निसटेल अभाविक म्हणून जपावे आपणच थोडं होण्याआधीच अनामिक ©काव्यात्मक अंकुर #नातं #अनामिक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #NojotoWriter #charolya #unknown #Relationship #Fight