Nojoto: Largest Storytelling Platform

मांनाची,प्रेमाची असी ही पतंग, नात्यांचा असावा मांझ

मांनाची,प्रेमाची असी ही पतंग,
नात्यांचा असावा मांझा.
घेई भरारी, ऊंच आकाशावर,
वेग गतिमान हो आपुलकीचा.

©Maya Shetty
  #makarsankranti
mayashetty3963

Maya Shetty

New Creator

#makarsankranti

135 Views