Nojoto: Largest Storytelling Platform

सृजनांचे ते हात गोजिरे निर्मितीचे त्यांना फुटती धु

सृजनांचे ते हात गोजिरे
निर्मितीचे त्यांना फुटती धुमारे..
नवप्रतिभेचा त्यांना सदैव ध्यास
अशा सहहृदयीचा राहो सदा सहवास #हात
सृजनांचे ते हात गोजिरे
निर्मितीचे त्यांना फुटती धुमारे..
नवप्रतिभेचा त्यांना सदैव ध्यास
अशा सहहृदयीचा राहो सदा सहवास #हात