ठरवलं एकदाचं.... रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय. आई देखील आता नेहमी रागावत असते, बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते. म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे, खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.