Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय... तुला कळत नाहीये ना? कुठेतरी कोणीतरी फक्त

प्रिय...
तुला कळत नाहीये ना? 
कुठेतरी कोणीतरी फक्त तुझा विचार करतय
कुठेतरी कधीतरी तुला भेटण्याची आस धरतय... 
 विश्वास ठेव... 
तुझ्यातुन जेव्हा कधी तु बाहेर पडशील
शांत स्निग्ध ज्योत होशील. 
माझ्यातली माझी तशीच एक ज्योत तेव्हाही 
तुझी वाट पहात उभी असेल अंधारात..
प्रश्न फक्त काळाचा आहे
प्रश्न फक्त काळ कधी येतो त्याचा आहे!!
प्रिय...
तुला कळत नाहीये ना? 
कुठेतरी कोणीतरी फक्त तुझा विचार करतय
कुठेतरी कधीतरी तुला भेटण्याची आस धरतय... 
 विश्वास ठेव... 
तुझ्यातुन जेव्हा कधी तु बाहेर पडशील
शांत स्निग्ध ज्योत होशील. 
माझ्यातली माझी तशीच एक ज्योत तेव्हाही 
तुझी वाट पहात उभी असेल अंधारात..
प्रश्न फक्त काळाचा आहे
प्रश्न फक्त काळ कधी येतो त्याचा आहे!!