तुला विचार पडत असेल तू नाही म्हणणार माहीत असूनसुद्धा मी पुन्हा पुन्हा का विचारतो ! तू हो म्हणणारच नाहीस, तरी का आशेत झुरत राहतो ! तुला विचार पडत असेल असं रोज रोज का दुःखी होतो ! पण खरं सांगू ? निदान त्या आशेपायी सुखात राहणं आवडतं मला खरंखुरं शक्य नाही निदान आशेत तरी तुझं होणं आवडतं मला शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.