आवरत घे सख्या संयम माझा सुटतो आहे ।। लक्षात येतंय का तुझ्या हात आपला निसटतो आहे ।। #सख्या #दुःख #मनातलं_काही #हात #निसटतेक्षण #चारोळी