आलाया कोरोना। घे सखे काळजी। गर्दीच्या ठिकाणी। जाऊ नको।। लाव मास्क मुखी। नेहमीच साठी। हात धूत राही। साबनाने।। शेक हँड नको। नमस्कार कर। ठेव तू अंतर । प्राण्यांच्या ।। डोळे नाक तोंडी। नको हात लावू। स्वच्छते कडे तू। दे लक्ष ग ।। फक्त काळजी घे। भिऊ नकोस तू। संसर्ग टाळ तू । कोरोनाचा ।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर #कोरोना #काळजी कोरोना बाबत घ्यावयाची काळजी काळजी घे आलाया कोरोना।