Nojoto: Largest Storytelling Platform

माझे मत-- माझे विचार

माझे मत-- माझे विचार                                                                             मित्रहो, आपण जर एखाद्या विषयावर वारंवार  संकल्प घोषणा करीत राहीलो तर त्याबाबत काही भरीव कार्य  होत असल्याचे वातावरण तयार होते. या संकल्प इरादा म्हणजेच संकल्पपूर्ती असे साध्या भोळ्या समाजातील मोठा घटक मानू लागतो. केवळ घोषणा म्हणजेच कृती असे चित्र तयार होते. विद्यमान सरकारनेअशा घोषणांचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे सरकार असंवेदनशील वाटण्यापेक्षा संकल्पशील असण्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे गेल्या  ३-४ आठवड्यातील सरकारी घोषणातून दिसून आले आहे. अॅड. के. एम. सूर्यवंशी