मनात भावनांचा कल्लोळ घेऊन दबक्या पावलांनी तुझ्या आठवणींची शिदोरी घेऊन शिरलेच अखेर जुन्या खोलीत अजूनही दरवळत होता पुस्तकात दडलेला चाफ्याचा गंध जणू माझीच प्रतिक्षा होती; कसं सगळं मांडू रे फक्त चार ओळीत शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जुन्या खोलीत... #जुन्याखोलीत हा विषय Tanaya Bonde यांचा आहे.