तिला चंद्र लपवायचा होता अन् मला सुर्य हा खेळ नव्हता बरं ! नात्यांना ग्रहण लागू नये म्हणून केलेला प्रेम भावनेचा प्रयत्न.. © राहुल जगताप #सुर्य