Nojoto: Largest Storytelling Platform

खरे प्रेम असावे….. कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच

 खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची
साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशि वाय ते कधीच
उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल
आणि सुगंधी जरी असले,
 खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची
साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशि वाय ते कधीच
उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल
आणि सुगंधी जरी असले,
sandyjournalist7382

sandy

New Creator