Nojoto: Largest Storytelling Platform

पावसामुळे दाबेलवाडा हरवळे डिचोली तालुक्यातील शीतल

पावसामुळे दाबेलवाडा हरवळे डिचोली तालुक्यातील शीतल देवीदास यांच्या रहिवासी घरावर एक झाड कोसळले. डिचोली तालुक्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी हरवळे येथील तलाठ्याना सदर घराची जागेची पाहणी करुन पीडित व्यक्तीला नि: शुल्क दिलासा देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

©Swapnil Parab डिचोलीत घरावर झाड कोसळले
#rain #News