Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यात उभं होतं कुणीतरी लेखणीत उतरत होत्या त्या

डोळ्यात उभं होतं कुणीतरी

 लेखणीत उतरत होत्या त्याच्या अदा

 शब्दांचे जाळे पसरतच चालले 

डोळ्यात रूप आता मावेना 

शब्द नव्हे जे उमटत चालले पानावरी

भाव मनाचे ऋदयी दडलेले 

कोरलेत या  पानोहरी #"तो"
डोळ्यात उभं होतं कुणीतरी

 लेखणीत उतरत होत्या त्याच्या अदा

 शब्दांचे जाळे पसरतच चालले 

डोळ्यात रूप आता मावेना 

शब्द नव्हे जे उमटत चालले पानावरी

भाव मनाचे ऋदयी दडलेले 

कोरलेत या  पानोहरी #"तो"