Nojoto: Largest Storytelling Platform

जागा कमी पडल्या मुळे मी ही कविता caption मध्ये लिह

जागा कमी पडल्या मुळे मी ही कविता caption मध्ये लिहितोय.... 
तुम्हाला नक्की आवडेल एक स्त्री बनून मी तिच्या भावना यात स्पष्ट केल्या आहेत..... नक्की वाचा 

स्वप्न माझे साकारशील का?

मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का?
दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का?
हुंदके हे तुझ्या प्रीतीचे,