भक्तांचा हा मेळा। नयनरम्य सोहळा।। तुळसी माळ गळा। विठूचा त्यास लळा।। भेटता हा सावळा। परमानंद हा विरळा।। ओढीच्या या कळा। भेट होता येती फळा।। #विठू माझा