"उसळतात" उगाचच मनातल्या "सागरलाटा" "प्रेमरंगी" नाचते "चित्त" खुणावती "रेशीमवाटा" ⚘⚘⚘⚘⚘⚘ छत्तीसगुणी गुणमेलनी काव्य © गजानन तुपे #सागरलाटा #रेशीमवाटा