पाण्यामंदी गाव... जात तिथ पाणी दाटलेला पुर मनात काहुर माजलेले... माणसांची नाही पावसाला कीव मुठीमंदी जिव धडपडू... आसवांची खोली आसवांना ठाव शाहरला गाव देवादेवा... सैरावैरा झाली गोठ्यातली गाय घरामंदी माय हतबल... काय तुझ रुप कोणता हा न्याय करीतो अन्याय कशासाठी... मांडलीस दैना काकुळती जिव पाण्यामंदी गाव डुबलेला... पाण्यातून सार वाहिलं सपान आता तुला आण थांब जरा... राजकुमार नायक 9921581444 #पाण्यामंदी गाव....