Nojoto: Largest Storytelling Platform

दुःखात मी बुडालो लिहली मग कविता झाला अमाप आनंद व

दुःखात मी बुडालो 
लिहली मग कविता

झाला अमाप आनंद
वाचली मग कविता

शोधू लागलो सुख
मग केली पुन्हा कविता

घे कवेत मी म्हणालो
मग हसली कविता

प्रेमात मी नाहलो
झाली नवी कविता

विरहात गायलो मी
पुन्हा तीच कविता

जग सुन सुन
जेव्हा नसे कविता

©Neeraj Shelke
  #Likho #worldpoetryday2023❤️ #urmylife #writerneeraj #writebyme❤❤❤ #writer✍ #shayardil❤ #kavitadivas

#Likho worldpoetryday2023❤️ #urmylife #writerneeraj writebyme❤❤❤ writer✍ shayardil❤ #kavitadivas #कविता

72 Views