Nojoto: Largest Storytelling Platform

तु गेलीस तेव्हा मी शब्दांना गोंजारत राहीलो स्वतः

तु गेलीस तेव्हा 
मी शब्दांना गोंजारत राहीलो 
स्वतःला शांत करण्यासाठी 
एक एक क्षण आपला तो कागदावरती पुन्हा मांडत राहिलो अन तू गेलीस तेव्हा मी पुन्हा सूरवात करण्यासाठी तयार  राहिलो.. शशी केंद्रे #निश्बद #तू#गेलीस #प्रेम #विरह #मराठीलेखणी #nojoto