Nojoto: Largest Storytelling Platform

म्या जी कुणबी म्या जी कुणबी उभा उपाशी तुमच्या

म्या जी कुणबी 

म्या जी कुणबी 
 उभा उपाशी
तुमच्या दाराशी
योर कोट परत करा जी
दौलत गहाण ठेवली 
म्या तुम्हा पाशी
लेकरं उपाशी
कष्ट सोशिली जी
उन्हा तान्हात
रातीचा दिस केला
ऊन वारा सोशीला
डाग नाही जी
लागू दिला
पिका पाण्यास
आला पाऊस
एका रातीला
दान उरलं नाही
खाण्यास 
काय मागाची ती
मागा जी फिरोती
सोडा जी माजी सात हजार लेकरं 
बदली जीव घ्या जी महा
धनी सावकार
निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं
भीक मागतो जी जगाचा पोशिंदा
करा जी थोर थोर उपकार
सोडा माजी लेकरं
वेड्या "दीप "वर करा जी उपकार 
करा जी उपकार..

©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही
लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत नाही. जसा सावकारला काही फरक पडत नाही शेतकऱ्याच्या मरण्याने.

#कविता #yqtaai #मराठी #व्यंग #अन्याय 

#Karwachauth
म्या जी कुणबी 

म्या जी कुणबी 
 उभा उपाशी
तुमच्या दाराशी
योर कोट परत करा जी
दौलत गहाण ठेवली 
म्या तुम्हा पाशी
लेकरं उपाशी
कष्ट सोशिली जी
उन्हा तान्हात
रातीचा दिस केला
ऊन वारा सोशीला
डाग नाही जी
लागू दिला
पिका पाण्यास
आला पाऊस
एका रातीला
दान उरलं नाही
खाण्यास 
काय मागाची ती
मागा जी फिरोती
सोडा जी माजी सात हजार लेकरं 
बदली जीव घ्या जी महा
धनी सावकार
निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं
भीक मागतो जी जगाचा पोशिंदा
करा जी थोर थोर उपकार
सोडा माजी लेकरं
वेड्या "दीप "वर करा जी उपकार 
करा जी उपकार..

©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही
लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत नाही. जसा सावकारला काही फरक पडत नाही शेतकऱ्याच्या मरण्याने.

#कविता #yqtaai #मराठी #व्यंग #अन्याय 

#Karwachauth
sunil8929256208068

Deep Bawara

Growing Creator
streak icon