_#कवी'धनूज. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. सारा खेळ मनाचा, हा खेळ काही केल्या थांबेना.. थांबेना धाव मनाची, ओढ तुझी ना सरेना.. भेटूनी तुला वाटे करावे मन मोकळे, पण हिम्मत होईल माझी असे वाटेना.. भीती आहे मनी ना तुटावे नाते मैत्रीचे, काय करावे काही केल्या कळेना.. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा..