Nojoto: Largest Storytelling Platform

लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये, पण लिहिल्याश

लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये,
पण लिहिल्याशिवाय राहवत ही नाहीये.
अमिताभ चा चाहता मी सतत त्याचेच सिनेमे पाहतो 
एकदा नाही तर अनेकदा पाहतो,
टीव्ही वरील सिनेमा म्हटलं की रिमोट माझ्याच हाती राहतो,
माझ्यामुळे मग जबरदस्ती घरच्यांना ही पाहवा लागतो.
नवीन कुठलाच नाही जुनाच सिनेमा पाहतो,
2000 च्या अगोदरचाच सिनेमा मला भावतो.
माझी ही आवड आता मुलींचीही आवड झाली आहे,
माझा आवडता अमिताभ आता त्यांचा ही आवडता झाला आहे.
पाहत असता कुठला सिनेमा अमिताभ आधी ह्यांची चर्चा होते आहे.
पुढील सीन कुठला नि डायलॉग कुठली,
अमिताभ अगोदर बोलतात माझ्या मुली.
12 वर्षाची गुणिका नि 7 वर्षाची दिपल खूपच शहाणी आहे,
सिनेमाच्या नावाने नाही तर मुख्य पात्राने सिनेमा ओळखत आहे.
डॉन शिवाय,ठाकुरचा सिनेमा,गब्बरचा सिनेमा,
डबल बस वाला सिनेमा,आरशा समोरचा सिनेमा,
अशी ही अमिताभच्या काही सिनेमांची नावे आहेत,
जी माझ्या ह्या लाडक्या मुलींनी ठेवली आहेत. माझ्या मुलींची आवड
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #myfavouriteactor #अमिताभबच्चन #amitabh #माझ्या_लेखणीतून 
लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये,
पण लिहिल्याशिवाय राहवत ही नाहीये.
अमिताभ चा चाहता मी सतत त्याचेच सिनेमे पाहतो एकदा नाही तर अनेकदा पाहतो,
टीव्ही वरील सिनेमा म्हटलं की रिमोट माझ्याच हाती राहतो,माझ्यामुळे मग जबरदस्ती घरच्यांना ही पाहवा लागतो.
नवीन कुठलाच नाही जुनाच सिनेमा पाहतो,2000 च्या अगोदरचाच सिनेमा मला भावतो.
माझी ही आवड आता मुलींचीही आवड झाली आहे,माझा आवडता अमिताभ आता त्यांचा ही आवडता झाला आहे.