Nojoto: Largest Storytelling Platform
mohitbante5970
  • 20Stories
  • 206Followers
  • 186Love
    0Views

mohit bante

  • Popular
  • Latest
  • Video
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

मुड़के तो उसने भी देखा होगा मुझे ,
बस उस वक़्त mood हमारा नहीं था।।

मोहित बान्ते #Hopeless
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

बात तो होती नही उनसे अभी

       पर आज नजरोसे बात हों गई.... उनसे अभी

#CloudyNight

उनसे अभी #CloudyNight

00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

"चुकीचं कधी बोललो असेल किंबहुना चुकून बोललो असेल, चूक समजून , चुकीने का होईना माझ्या चुकीला माफ करा!"
            
                    मोहित बान्ते sorry text

#Texture

sorry text #Texture

00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

"आज माझा वाढदिवस"! माझ्या आयुष्यातील एक स्वरणीम क्षण त्या बद्दल तुम्ही मला ज्या भरभरून शुभेच्छा दिल्यात त्या बद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. काहींनी प्रत्यक्ष पणे तर काहींनी अप्रत्यक्षपने माझ्या पाठीवर आशीर्वाद रुपी हाथ ठेवले त्या करिता मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो.. काहींनी मला दूरध्वनी क्रमांकावरून संवाद करण्याचा प्रयत्न केला पण तो लागलेला नाही पण तुमच्या मनातील आपुलकी माझ्या आयुष्याच्या वाटेवर मला नेहमी साथ देईल.. तुमची अशीच साथ मला माझ्या पुढच्या आयुष्यात लाभेल ही अशी आशा बाळगतो.. "खर तर यादी आखणार होतो सगळ्यांच्या नावाची पण लेखणीची शाई नावाची यादी सांभाळु शकत नाही आणि म्हणून सगळ्यांचे नावे लिहण्याचा धाडस मी देखील करू शकलो नाही".. कधी कळत नकळत माझ्या कडून तुम्हाला त्रास झालं असल्यास तर आपल समजून पदरात घ्या ही आपणास नम्र विनंती करतो..
           !! पुनश्च एकदा धन्यवाद!!
                                               ( तुमचा मोहित बांते ) #dawn
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

!!उदास!!
तुझ्या आठवणीत
शांत स्तब्ध मी,
विचार करून तुझा 
होतो उदास मी...

मनात खूप प्रश्न?
विचारेल कधी तुला,
न सांगता निघतेस
होतो उदास मी....

कसला हां दुरावा 
कुठे बोलणं ही नाही.
भेट कधी होईल ?
होतो उदास मी..

व्याकुळ मनं झाले
हाक दे जराशी,
आवाज तुझं एकण्यास
होतो उदास मी.....

पडलो मी एकाकी
हरलो तुला जिंकण्यात
ही हार बघून माझी
होतो उदास मी......

    मोहित बान्ते
8806522624/9096314231
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

ताई आणि भाऊजी आयुष्यातल्या रंनागणातील उत्कृष्ट सारथी,, ताई म्हणजे निस्वार्थ प्रेम,  भाऊजी म्हणजे खरे मार्गदर्शक, एखाद्याच्या आयुष्यात अशी माणसे जर मिळाली तर त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं व्हायला क्षणिक मात्र वेळ लागणार नाही. मंदिरातील मूर्ती जर आई असली पण त्या मंदिरातील गाभारा ताई असते. ही दोघे व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील तर यशाला आपण नक्कीच खेचून आणू शकतो. माझ्या आयुष्यात देखील अशीच माणसे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा......
        ताई आणि भाऊजी आयुष्यातील साथी
        कशी होणार तुमच्याविना संसारात गती
           तुम्हीच आमच्या सुख दुःख मधले सोबती
                  वाढदिवसाच्या नमित्ताने तुमची होवो प्रगती....
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

""Don't judge Book by it's cover!""

                    आयुष्यात जगत असताना तुमचे अनुभव तुम्ही स्वतः घ्यायला हवेत. इतरांच्या अनुभवावर स्वतःच्या कल्पनेने एखाद्याचा आकलन करण्यात किव्हा त्या व्यक्तीवर टीपणी करण्यात स्वतःचा सामर्थ्य समजत असाल तर ते तुमच्या आयुष्याच्या वाटेवर निर्माण झालेल्या धुक्या प्रमाणे असेल... जेव्हा तुम्हाला स्वतःच्या अनुभवाने त्या व्यक्तीची आपल्याबद्दल असो किंव्हा इतरांबद्दल असणाऱ्या आपुलकीची जाणीव होईल त्या वेळेस तुमच्या आयुष्यातील ते धुक्याचे चादर संपून,, मनस्ताप व्यतिरक काहीही शिल्लक राहणार नाही... म्हणून स्वतःचे अनुभव स्वतः घ्यायला शिका, अनुभव करा आणि पुढे जा! कुणीतरी म्हटल आहे 
""Don't judge Book by it's cover!""

                                                    ✍️ मोहित बान्ते.
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

। पावसाची आठवण ।
अचानक येणारा पाऊस 
       तिची आठवण देत असतो,,, 
तिच्या गालावरील थेंब 
   अलगद आठवत बसतो.....
          आठवतो तिची न माझी
            पावसातलि मुलाखत,,,, 
          हात गुंडाळून ऊभी ती 
                  चिंब भिजलेलि पावसात..... 
  डोळ्यात तिच्या मधुशाला 
    पन शरिर थरथराटत होत,,,, 
     विसाव्यासाठी ये माझ्या कडे 
मन माझं मनत होत..... 
           पाहतच राहीलो तिला 
                  म्हटल काही तरी बोलेल,,,,,
           भीती वाटेल तिला तर
               हाक मलाच मारेल...... 
कडाडली विज की 
  ति खुप घाबरायची,,,  
मी जवळ नसल्यामुळे 
      स्वतःलाच मिठी मारायची... 
                    वाट पाहात पाहात तिची 
                     पाऊस चालला गेला,,,,, 
               तो क्षण पावसातील
                     मनात साठवून गेला..... 
     आजही पाऊस आला की 
वाट तिची पाहातो,,,, 
   तिच्या साठी कुठे कुठे 
  भटकत असतो!!!!!...
  भटकत असतो!!!!....
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

।। पावसाची आठवण ।।
     अचानक येणारा पाऊस 
तिची आठवण देत असतो,,, 
तिच्या गालावरील थेंब 
अलगद आठवत बसतो.....
          आठवतो तिची न माझी
          पावसातलि मुलाखत,,,, 
          हात गुंडाळून ऊभी ती 
          चिंब भिजलेलि पावसात..... 
डोळ्यात तिच्या मधुशाला 
पन शरिर थरथराटत होत,,,, 
विसाव्यासाठी ये माझ्या कडे 
मन माझं मनत होत..... 
           पाहतच राहीलो तिला 
           म्हटल काही तरी बोलेल,,,,,
           भीती वाटेल तिला तर
           हाक मलाच मारेल...... 
कडाडली विज की 
ति खुप घाबरायची,,,  
मी जवळ नसल्यामुळे 
स्वतःलाच मिठी मारायची... 
               वाट पाहात पाहात तिची 
               पाऊस चालला गेला,,,,, 
               तो क्षण पावसातील
               मनात साठवून गेला..... 
  आजही पाऊस आला की 
  वाट तिची पाहातो,,,, 
  पावसात तिच्या साठी कुठे कुठे 
  भटकत असतो!!!!!....
   भटकत असतो!!!!.... पावसातील आठवण

पावसातील आठवण #poem

00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

! फुल !
फुला मधली भक्ती मला देखील जाणवली
जेव्हा त्याला मी देवा पुढे ठेवला....
फुला मधल प्रेम मला खूप भावलं 
जेव्हा त्याला मी स्त्री च्या केसांमध्ये घातला......
फुल बहरन्या मागचं कारण देखील कळलं
की  सदैव आपल्या माणसांशी जुळून राहावं.....
फुला मागच्या रंगातील एवढी आपुलकी कडली
की आयुष्यात जगत असतांना कितीही काटे बोचलीत तरी
देखील दुसऱ्यांना त्याचा भास होऊ देऊ नये.....
आयुष्याचं खर गणित फुलाला बघितल्यावर कळल की 
जो पर्यन्त तुम्ही दुसऱ्यांना सुखाचा अनुभव करून देताय
तो पर्यंतच तुमच्या नावात गोडवा दिसून येईल... आणि
एकदा जर तुम्ही सुंगंध द्यायचं विसरलात तर 
तुम्हाला देखील फुलागत तोडल जाईल
आणि तुमच्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या करायला देखील
मागे बघणार नाहीत अगदी त्या फुलांच्या पत्यांसारख.... 
                  _______मोहित बान्ते
loader
Home
Explore
Events
Notification
Profile