Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7765412532
  • 45Stories
  • 94Followers
  • 321Love
    18.2KViews

mauli pawade

युवाकिर्तनकार, लेखक.... मेरी आवाज ही मेरी पेहचान है...!

  • Popular
  • Latest
  • Video
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

अस्ताला जाणारा सुर्य पुन्हा एकदा उगवण्यासाठी तयार असतो.

©mauli pawade #sunrays
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

बापाच्या एका शब्दावर वनवास भोगण्यासाठी तयार झालेला तो तरूण, इथल्या मातीतल्या भरकटलेल्या कितीतरी तरणाईचा मार्गदर्शक ठरतो...

©mauli pawade #NojotoRamleela
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

कट्ट्यावर बसून चार चोघाची इज्जत काढता येते;पण स्वताची लाईफ शेटल करायला आख्ख जिवन कमी पडते त्याच काय?

©mauli pawade #BooksBestFriends
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

आयुष्यात तुम्ही कितीही परेशान असले, तरीही समोरच्याने विचारल  कसा आहेस 
त्याला हेच सांगाव लागत 
बस्स बरा आहे...
कारण तुमच दुःख तुम्ही सर्वांना सांगत बसले , लोक काय रिकामी हायत व्हय तुमच गाराण येकायला...

©mauli pawade #SAD
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

आपल्या इतिहासात मैत्रीला अनमोल स्थान आहे, मग ती मैत्री रामायणातील असो किंवा महाभारतातील किंवा स्वांत्राच्या काळातील, जी अभ्यद्य आहे, आणि ती बस चंद्र सुर्या सारखी सतत झगमगत राहो.... 
मैत्री दिवस 

-गजानना ♥️✨💫

©mauli pawade #ਦੋਸਤੀ

#ਦੋਸਤੀ

01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

पावलांना ठाव आहे विठ्ठल कोठे नाही, 
वारीची ती वाट आता गजबजलेली दिसत नाही...
त्या पताका, तो टाळाचा झनझनाट ,तो विठूचा गजर 
ती मृदुंगावर मारलेली थाप, दिसली तर सांगा मला कारण ती थेट विठ्ठलाबरोबर संवाद साधून देते....

- माऊली पावडे

©mauli pawade #lotus
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

ज़रूरी नहीं हर लम्हा जुबां पर 
भगवान का नाम आए, 
वो लम्हा भी भक्ति का होता है 
जब इंसान इंसान के काम आए...

©mauli pawade #MothersDay2021
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

मेरे हमदर्द सिर्फ महादेव है.
बाकी ओं ने कभी अपना समझा ही नहीं...

©mauli pawade #Shiva
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

आता गरज नाहीए कुणाची आयुष्यात, माझे पुस्तक आहेत सोबतीला....
#१टा जिव

©mauli pawade #reading
01821f2932c1ba2bb9ab90d17130b71c

mauli pawade

मे भी बदल गया जमाने की तरहा, 

गम के आसू भी पी गया, 

हसते हसते सबखुछ एक बंद किताब मे 

लिख कर मे़ं वक्त का हो गया.....

ईतनी तमना है बस उसे एक बार मिल लू...

मेंरा किरदार निभाना पुरा हो जाएगा...

उस परमात्मा के चरनो में यु निछावर हो जाऊंगा.....

©mauli pawade #CalmingNature
loader
Home
Explore
Events
Notification
Profile