Nojoto: Largest Storytelling Platform
ravibagul3793
  • 67Stories
  • 135Followers
  • 321Love
    0Views

Ravi bagul

I'm only responsible for what I say not for what you understand

  • Popular
  • Latest
  • Video
01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

ती विचारते मला 
तू नशा कधी करत नाही...??
कसं सांगावं तिला
ती समोर असतांना
कोणत्याच नशेची गरज नाही

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

लाल शालू नेसुन
नटली माझी राणी
तुझ्या सौंदर्याचा प्रकाशाची
रात झाली दिवानी
कुठून आलीस घेऊन
तुझा हा सौंदर्याचा रंग
नजर नाही हटत कुणाचीच
सर्व तुला पाहण्यात दंग

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

पूरी रात्र ती माझ्या
मिठीत होती

Ravi bagul

स्पंदनांना स्पंदने
जाणत होती

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

प्रत्येक क्षण रातीचा
तिच्या मिठीत सरला
चंद्र नभीचा मी आज
माझ्या कुशीत पाहिला

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

सकाळ झाली तरीही ती
माझ्या अजूनही कुशीत होती
जाग आली होती तिला पण
झोपेचं ती नाटक करत होती

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

तुझ्यासोबत ची संद्याकाळ
अजूनही तशीच आठवते
क्षण सोबतचे आठवताना
डोळे आपोआप पाणावते

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

नाही मला अपेक्षा
आकाशातील चंद्र नक्षत्रांची
रहावी अशीच प्रतिमा समोर 
सुंदर तुझ्या चेहऱ्याची

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

माहिती नाही मला 
आकाशात तारे किती असतील
कितीही असु देत तारे
तुझ्यासमोर सारे फिकेचं पडतील

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

 I love you mauu

I love you mauu #nojotophoto

01f54b48a63ec9b76e0595531a4aeded

Ravi bagul

तिने एकदम असं अचानक
माझ्याकडे बघितले होते
चालता चालता पाऊल माझे
 अचानक घसरले होते

loader
Home
Explore
Events
Notification
Profile