Nojoto: Largest Storytelling Platform
ajinkyathorat4066
  • 1Stories
  • 15Followers
  • 3Love
    0Views

Ajinkya Thorat

  • Popular
  • Latest
  • Video
03e57bc6752aa773bb826d6f15416fa7

Ajinkya Thorat

❇️शिवराय ❇️प्रेमाहुनही ❇️प्रेमळ ❇️आहेत!!! इथे ❇️प्रत्येकाच्या ❇️मनात ❇️शिवराय आहेत
✍️ ❇️शिवशंभु भक्त अजिंक्य
 ❇️इथे ❇️धरतीच्या ❇️कणा ❇️कणात ❇️शिवराय आहेत
❇️इथे ❇️प्रत्येकाच्या ❇️संस्कारात ❇️शिवराय ❇️आहेत
❇️इथे ❇️प्रत्येकाच्या अभंगात ❇️शिवराय आहेत!!! इथे आईच्या मायेत शिवराय आहेत
❇️इथे ❇️बापाच्या ❇️काळजीत ❇️शिवराय आहेत
❇️इथे बहीणीच्या❇️ राखीत शिवराय आहेत
❇️इथे दोस्तांच्या मैत्रीत शिवराय आहेत!!! सीमेवर लढणार्या ❇️जवानात शिवराय आहेत
❇️छातीवर गोळ्या झेलणार्यांच्यात ❇️शिवराय आहेत
लेखणीत शिवराय आहेत
#बहरलेल्या शिवारात शिवराय आहेत!!!म🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩 ❇️जय शिवराय जय शंभुराजे 🚩

❇️जय शिवराय जय शंभुराजे 🚩 #बहरलेल्या


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile