आई
दिवस जसा ढळवा..
तसे आयुष्य हि ढळत गेले..
नित्य उगवणाऱ्या सूर्या
सम तुझे प्रेम उजळत गेले..
- श्रीकांत कांबळे (परभणी)
sree
ना इश्क ने बदनाम किया,
ना हमने इश्क को बदनाम किया.!
ना उन्होने बेवफाई की,
नाही हमने मैने फरेब किया..!
मिलना बिच्छडना सब
किस्मत का खेल होता है..
जुदा हो गये हम,
ना कसूर उनका था, नाही कसूरवार हम थे..! #Shayari
sree
*तिच्या नावाचा उल्लेख झाला असा*
*माझ्या हृदयाचा ठोका चुकला जसा..*
*विसरलो भूतकाळ माझा कधीचा मी*
*हा खोटा भ्रम मनी बाळगला कसा..*
फeeling कसतरी..
तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी
काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी.
असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्यात हरवतो
भासे मी एकटा एकटा, वाटे फeeling कसतरी..
खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो #poem#nojotophoto