Nojoto: Largest Storytelling Platform
sudhakarlokare7397
  • 50Stories
  • 157Followers
  • 562Love
    814Views

Sudhakar Lokare

  • Popular
  • Latest
  • Video
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

घासातला घास 
आणि कुणासाठी 
जिवलग मित्रा 
फक्त तुज्यासाठी 
      मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 
✍️सुधाकर लोकरे

©Sudhakar Lokare
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

White घासातला घास 
आणि कुणासाठी 
जिवलग मित्रा 
फक्त तुज्यासाठी 
      मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 
✍️सुधाकर लोकरे

©Sudhakar Lokare #Dosti
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला
 खरंच गोड बोलण्यासाठी काही तरी देण्याची गरज आहेका
ज्यांचा मूळ स्वभाव आहे सर्वाना गोड बोलण्याचा ते तर बोलतीलच
पण काही व्यक्ती असे आहेत आयुष्यात त्यांच्या तिखट बोलण्याने
आयुष्यात अमूलाग्र बदल होत असतात
त्यांना ही व आपल्या सारख्या जिवलग स्नेही व्यक्ती
ज्यांच्यामुळे आयुष्यात गोडवा आहे.
आपणास मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 💐

©Sudhakar Lokare #makarsankranti
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

आयुष्य सुखाने बहरून
द्विगुणित रोज व्हावं
इतके सुखी रहा दोघेही
हे सुख दररोज वाढावं 😍😍
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 सुखी रहा आनंदी रहा 😍😍

©Sudhakar Lokare आयुष्य सुखाने बहरून
द्विगुणित रोज व्हावं
इतके सुखी रहा दोघेही
हे सुख दररोज वाढावं 😍😍
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा 😍😍

आयुष्य सुखाने बहरून द्विगुणित रोज व्हावं इतके सुखी रहा दोघेही हे सुख दररोज वाढावं 😍😍 लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा 😍😍 #मराठीशायरी

101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

अर्धा अर्धा
असतो
तुज्याविना मी
तुला सोडून
आयुष्यात 
खूप आहे कमी

©Sudhakar Lokare
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

तुमच्यासारखी गोड
 स्वभावाची माणसं
सोबत असली कि
आनंदी राहायला
आणखी
काय लागतं
              शुभ दीपावली

©Sudhakar Lokare
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

आयुष्याच्या
प्रवासाचा
आनंद घ्या
आयुष्याच्या 
शेवटी काहीच नाही

©Sudhakar Lokare
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

तुज्या संग बालपण 
जगता आलं थोडं 
कसा लावतेस इतका लळा 
न उलगडनार कोडं 

आवजाव पेक्षा तुज 
आर तूरच गोड आहे 
आनंदी आहे सहवास तुझा 
चिमुकल्या  
प्रेमाची जोड आहे

©Sudhakar Lokare
101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

तुज्या संगतीत प्रेरणे 
शिवाय काहीच नाही
तू असताना जिद्द शिकाया 
आणखीन  लागत तरी काही 
          ✍️सुधाकर लोकरे

©Sudhakar Lokare तुज्या संगतीत प्रेरणे 
शिवाय काहीच नाही
तू असताना जिद्द शिकाया 
आणखीन  लागत काही
          ✍️सुधाकर लोकरे

तुज्या संगतीत प्रेरणे शिवाय काहीच नाही तू असताना जिद्द शिकाया आणखीन  लागत काही           ✍️सुधाकर लोकरे #मराठीशायरी

101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

या जगण्याच्या शेवटपर्यंत 
ही अखंड राहील 
तुझी भक्ती 
अजून विठ्ठला
 माज्या हाती 
सत्कार्याची दे शक्ती

©Sudhakar Lokare
loader
Home
Explore
Events
Notification
Profile