Nojoto: Largest Storytelling Platform
sonaligholap4241
  • 19Stories
  • 98Followers
  • 96Love
    105Views

Sonali Gholap

  • Popular
  • Latest
  • Video
105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

आज परत मन थोड़ रडले अन परत हसले
थोड़ टेंशन आले अन परत बिंदास्त झाले
थोड़ स्वताच्या आठवणीत अडकले
अन परत वास्तवात आले
कधी स्वताच्याच् चूका आठवल्या 
तर कधी स्वतचि कर्तुत्व
आज स्वतवरच् मनसोक्त हसून घेतले 
आज मनसोक्त स्वता बरोबरच बोलुन घेतले
आज जग सोडून फ़क्त स्वताच्या विचार केला
आज सर्व गोष्टींचा विचार केला
महितेय आज मानाने पहिल्यांदा सर्व विसरून स्वताचा विचार केला☺☺ ☺☺☺

☺☺☺

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

काही time असा असतो ना life मधे की त्यावेळी हसु का रडू हेच कळत नाही मनाला
जे आहे त्यात आनंद घेऊ का जे दुःख आलाय त्यात रडत बसु
हेच समजत नाही मनाला
जे काही पुढे होणार आहे त्याच टेंशन घेऊ का बिंदास्त life जगु याताच अडकते मन
स्वताच्या आनंदाचा विचार करू का जगाच्या रितिप्रमाने चालू
खरच कळत नाही मनाला
जे काही चुकलय त्याचा विचार करू का पुढील चुकु नये यावर भर देऊ खरच कळत नाही मनाला
स्वताच्या इछ्या मारताना मन पण बोलते का ग स्वता मरते पण मला का मारते? ☺☺☺

☺☺☺

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

 good night

good night #nojotophoto

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

आज परत बालपन आठवले ...मन म्हणाले 'कास ओ दिन फिर आये'☺☺
 परत मनातूनच आवाज आला अग वेडे आता गेले ते दिवस रहिल्या फ़क्त आठवणी😢
नकळत डोळे पानवले मनातिल  बालपनिच्या आठवाणीच्या कोपरा शोधु लागले😢 बालपन आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर पान☺

बालपन आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर पान☺

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

मान्य आहे प्रेम अंधळ असत ...पण त्यातून सावारने अन काय चुकीचे अन काय बरोबर हे बघन आपल्या हातात असत ☺
प्रेमात इतके पण अंधले होऊ नका की त्यापुढे  आपल्याला आपला विश्वासघात होत असलेला पण कळु नये😢
प्रेमात इतके पण अंधले होऊ नका की त्यापुढे आपल्याला आपल्या आई_वडिलांचे प्रेम कमी वाटेल 😊😊
प्रेमात इतके पण अंधले होऊ नका की आपल्या एका चुकीमुळे आपल्या आई_वडिलांना आयुष्यभर बोल अन अपमान सहन करावा लागेल 
प्रेमात इतके पण अंधले होऊ नका की आपल्यामुळे  आयुष्यभर आपल्या आई_वडिलांच्या डोळ्यात अश्रु येतील
शेवटी त्यानी पण आपल्यावर निस्वार्थ अन unlimitted प्रेम केले आहे👪
ज्याची तुलना कोणत्याच प्रेमसोबत होऊ शकत नाही My lifeline my☺😘
 my mom_dad😘

My lifeline my☺😘 my mom_dad😘

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

परिस्थिति  प्रमाणे चलावे लागते ...कदाचित परिस्थिति ठरवते आपन जीवनात काय करायचे जेव्हा जाणीव होते ना आता  घराला आपल्या आधाराची गरज आहे तेव्हा आपल्याला आपल्या कर्तव्याचि जाणीव होते☺ जेव्हा आपन  आपला विचार करण सोडून घरचा विचार करतो ना तेव्हा आपन खरे मोठे होतो😊 जेव्हा आज आपण आपल्या आवडीची adjusment करतो ना उदयासाठी तेव्हा आपन खरे मोठे होतो. ☺☺☺

☺☺☺

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

कोणी  आपल्याशि बोलत नसेल तर आपल्याला त्याचा  राग येत नाही
तर तो आपल्याशि का बोलत नाही याचे कारणच जर आपल्याला माहित नसेल तर त्याचा राग येतो ☺😊

☺😊

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

tension tension tension 
साला हे tension घ्यायचे किती 
शाळेत असताना शिक्षकांचे tension हाइस्कूल ला अभ्यासचे tension कॉलेज ला percentage चे tension
साला हे tension घ्यायचे किती
कॉलेज संपले जॉब चे tension जॉब मिळाला तर बॉस चे tension 
साला हे tension घ्यायचे किती
आपन बॉस झालो की घरच tension ,मुलांच tension,पैश्याच टेंशन 
जरा वय झाल की पुढच tension 
म्हातारे झालो की मुले संभाळतील का नाही याचे tension
साला हे tension घ्यायचे तरी किती 
झाले tension घेऊन आता मनसोक्त जगायचे किती 
आपन tension घेतल्याने जे होणार आहे ते होयच राहणार नाही मंग tension घेऊन आज का जगायच सोडायच 
म्हणुन बोलते आज जगा आजचा आनंद घ्या उदयाचा दिवस नक्की आनंद ☺😊☺घेऊन येणार be happy

be happy

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

 अवघड आहे,कठिन आहे,म्हणुन सोडुन दिले असते,
 तर आज आपले हे स्वराज ⛳उभे राहिले नसते.
जय शिवराय⛳

अवघड आहे,कठिन आहे,म्हणुन सोडुन दिले असते, तर आज आपले हे स्वराज ⛳उभे राहिले नसते. जय शिवराय⛳ #nojotophoto

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

 😘😍☺

😘😍☺ #nojotophoto

loader
Home
Explore
Events
Notification
Profile