Nojoto: Largest Storytelling Platform
hemantkumarmadan6785
  • 3Stories
  • 0Followers
  • 0Love
    0Views

hemantkumar madane

  • Popular
  • Latest
  • Video
199cfcb53d8a5ee0031209c204d4cec0

hemantkumar madane

साथ असावी शुन्यासारखी,
सोबतीची किंमत ठरवणारी.
अस्तित्व स्वत:चं काहिच नसताना,
जोडिदारची दसपटिनं वाढवणारी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शून्याची किंमत...
#शून्याचीकिंमत 

चला तर मग लिहूया.
हा विषय प्रसाद  यांचा आहे.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शून्याची किंमत... #शून्याचीकिंमत चला तर मग लिहूया. हा विषय प्रसाद यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #thirdquote #स्वरचितकाव्य

199cfcb53d8a5ee0031209c204d4cec0

hemantkumar madane

कोलाहालात जगण्याच्या,
क्षितीज माझे धुरकटलेले.
येण्याने तुझ्या सावरले,
आयुष्य माझे भरकटलेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्य माझे भरकटलेले....

#आयुष्यमाझेभरकटलेले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्य माझे भरकटलेले.... #आयुष्यमाझेभरकटलेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #secondquote #YourQuoteAndMine

199cfcb53d8a5ee0031209c204d4cec0

hemantkumar madane

ओठ हि विसरले हसायचे, 
आता फक्त सोसायचे.
खपल्या काढुन जुन्या जखमांच्या,
आठवणिंना उसवायचे.  #firstquote


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile